Navbharat Gurukulam
नवभारत गुरुकुलम् एक युगानुकूल विद्याभारती शाळा (महाराष्ट्र शासनाकडून २४ जून २०२६ रोजी अधिकृत परवानगी)
मेनू

दृष्टी व ध्येय

आमचे स्वप्न आणि संकल्प

Vision

आमची दृष्टी (Our Vision)

"भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित, आधुनिक विज्ञानाची सांगड घालणारी आणि 'राष्ट्र प्रथम' या भावनेने ओतप्रोत असलेली आदर्श पिढी घडवणे."

  • जागतिक दर्जाचे शिक्षण
  • चारित्र्य संपन्न नागरिक
Mission

आमचे ध्येय (Our Mission)

१. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देऊन त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभा जागृत करणे.

२. 21 व्या शतकातील कौशल्ये (Critical Thinking, Creativity) विकसित करणे.

३. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी पोषक वातावरण निर्मिती.