Navbharat Gurukulam
नवभारत गुरुकुलम् एक युगानुकूल विद्याभारती शाळा (महाराष्ट्र शासनाकडून २४ जून २०२६ रोजी अधिकृत परवानगी)
मेनू

STEAM शिक्षण

Science | Technology | Engineering | Arts | Mathematics

भविष्यासाठी तयारी

STEAM शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची क्षमता, समस्या सोडवण्याची वृत्ती आणि तार्किक विचारशक्ती विकसित होते.

  • विज्ञान प्रयोगशाळा
  • रोबोटिक्स आणि कोडिंग
  • कला आणि डिझाइन
STEAM Education